वाचन कट्टा
उत्तम साहित्य वाचन आणि रसग्रहण हा उद्देश. चांगली पुस्तके, कविता, लेख, नाटके, गाणी यांचे वाचन करून मुलांना मराठी साहित्याची मजा घेता यावी यासाठी हा प्रयत्न. मराठीपण समजण्यासाठी मराठी साहित्य शिकावे लागते. वाचन कट्ट्यासारखा उपक्रम हा दोन्ही गोष्टी=तिची सांगड घालताना एक मनमोकळा संवाद आणि अभिव्यक्तीची संधी उपलब्ध करून देतो.
Reading section
The purpose is to read and absorb the best literature. This is an effort to enable children to enjoy Marathi literature by reading good books, poems, articles, plays, songs. To understand Marathi, one has to learn Marathi literature. An activity like a reading block provides an opportunity for free communication and expression while combining both.